Birthday wishes for mother in marathi:
1.आई तुला चांगले आरोग्य, सुख
आणि दीर्घायुष्य लाभो,
एवढीच ईश्वराकडे प्रार्थना!
वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.
2.प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखीच
आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
आईसाहेबांना
वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.
3.तुझा फटका खाल्ल्याशिवाय आजही मला चैन नाही,
आज तू साठ वर्षांची झाली तरी माया तुझी कमी होत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
4.मला एक जवाबदार व्यक्ती
बनवल्याबद्दल
तुझे अनेक धन्यवाद
आई तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!
5.कितीही वय झालं तरी प्रेम तुझे
कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया
कोणालाच कधी येणार नाही,
आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
6.आई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
मला आशा आहे की,
तुझा हा वाढदिवसाचा विशेष दिवसप्रेम
आणि हार्दिक शुभेच्छांनी भरलेला असेल.
7.आयुष्यातले सगळे क्षण
आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात
जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक हा क्षण
मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण.. आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
8.व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.
